500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश : शिंदे
नाशिक-नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेविका ज्योतीताई शिंदे व बजरंग शिंदे संतोष जाधव कैलास सोनवणे विक्रम शिंदे अप्पा वाड अर्जुन ताटे विशाल भदर्गे बदरगे अशोक वावळे बलराज कोरे मोरे भास्कर जाधव भाऊसाहेब पवार भीमा गायकवाड देविदास अहिरे दिनेश गोटे दुर्गेश शिंगोरे, लिलाबाई उगले प्रमोद वाघमारे राधाबाई शेख राहुल नेतावते राजू आव्हाड रामदास पालवे रमेश मोरे, रवी मोरे शांताराम भवाटे सुरेश पालवे विशाल पवार गौतम सोनवणे रोशन शिंदे गणेश शिंदे प्रधान बुधा एकनाथ वाघमारे अशोक वावळे सुनील बोरगे लखन गायकवाड प्रकाश साळवे शेखर उबाळे शंकर पालवे संतोष पगारे रामदास पालवे योगेश पालवे राजू पंचाळे अशोक पवार दीपक खिल्लारे संगम दोंदे पवन वानखेडे पाराजी मुंडे सागर प्रापगारे प्रशांत रोकडे विकी पाटील कुणाल कापसे रोहित रोकडे निकेतन टोपले किरण पाटील उमेश घुले मानस शिरसाठ शेखर शिरसाट मुकेश साळवे कुणाल पगारे अजय मोरे सोनू बोकाने विकास वाढले पंकजा हिरे किरण साताळे राजू अहिरे रोहित उत्कर संदीप गायकवाड ऋषिकेश टोपले अजय बर्डे अक्षय अहिरे शुभम पीठे रोकन जाधव अनिकेत बागुल सुरज शिंदे प्रवीण जडे नुकुल बनकर शंकर बैसाणे गौतम बैसाणे बंडू जगताप कृष्णा माळी चेतन साळवे नितीन जाधव श्याम गायकवाड मच्छिंद्र वानखेडे सार्थक 12 विशाल भगवते धीरज करण काळे आणि त्यांचे समर्थक तसेच विविध पक्षांच्या 500हून अधिक कार्यकर्ते व नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.n महानगरप्रमुख अविनाश शिंदे महासचिव संदीप काकडीच उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष वामनदादा गायकवाड जितेश शार्दुल यांनी या सर्वांचे स्वागत केले.बजरंग शिंदे यांच्याकडे महानगर सचिव तसेच सातपूर विभागाचे अध्यक्ष अशी महत्त्वाची दुहेरीब जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षाचे सर्व सर्वे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग शिंदे तसेच त्यांच्या समर्थकांचा प्रवेश सोहळा झाला त्यांच्यामुळे आता सातपूर विभागात पक्षाचे प्राबल्य वाढणार असल्याचे शिंदे यांनी पुढे नमूद केले.nमहानगरात आता सक्षम पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्यातरी त्याला सामोरे जाण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याचे शिंदे पुढे म्हणाले.अनेक नवीन लोक पक्षात आल्याने त्यांच्याकडे महत्वाच्या जबाबदारी सोपविण्यासाठी पक्षाची महानगर विस्तारित कार्यकारणीही जाहीर करण्यात आली असून डॉक्टर अनिल आठवले यांच्याकडे महानगर उपाध्यक्ष तसेच सिडको विभागीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर दामू पगारे यांच्याकडे उपमहा नगर प्रमुख व मध्य विभागीय अध्यक्ष नाशिक अशी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे nविस्तारित कार्यकारिणीत ज्यांना स्थान मिळाले त्यांची नावे व त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली पदे पुढील प्रमाणे. दामू पगारे महानगर उपाध्यक्ष विशाल पारमुख व सुनील साळवे(उपाध्यक्ष),संजय साबळे(महासचिव),कल्याण खरात,अजय साळवे व किशोर महिरे(सहसचिव),मनोज जाधव (सदस्य).n माजी नगरसेवक तथा माजी स्थायी सभापती संजय साबळे महासचिवn ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे यांच्याकडे प्रशासनाचा असलेला दांडगा अनुभव लक्षात घेता पक्षाने त्यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी सोपवून त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे.त्यांच्यामुळे महानगरात पक्ष संघटनवाढीस निश्चियच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.n n बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार पटल्याने त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सातपूरमधून पक्षाचे किमान 10 नगरसेवक निवडून आणण्याचे चॅलेंज आपण स्वीकारले असून त्यात आपण निश्चितच यशस्वी होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.n -बजरंग शिंदेn पक्षाने सोपविलेली जाबाबदाती खूपच मोठी असल्याची आपणास जाणीव आहे.या पदास न्याय देण्याचा तसेच सिडकोत पक्ष विस्तार करण्याबरोबरच या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पाराकष्टा करणार n – डॉक्टर अनिल आठवले
