August 7, 2026

Day: March 5, 2023

आम आदमी पार्टीच्या समन्वयाला नाशिकमध्ये आपल्याच पार्टीच्या लोकांकडून मारहाण.

परप्रांतीय आहे म्हणून आजच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे योगेश कापसे अमर गांगुर्डे प्रदीप लोखंडे...

न्यायसनावर बसलो तरी मी पलीकडच्या माणसासाठी – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गोसावी यांचे मत

नाशिक : वार्ताहर n टायगर ग्रुप संघटना ही युवाशक्तीचा स्वच्छ ग्रुप आहे. तरुणाईमध्ये मोठा जोश जल्लोष असतो. न्यायसनावर बसलो तरी...

इगतपुरी तहसीलदाराचे पैसे घेताना ड्रायव्हर गजाआड अँटीकरप्शन ब्युरोची कारवाई.

नाशिक: त्रंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहनचालकाला तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, विशेष म्हणजे यापूर्वी या...

पत्रकार काय करतात अनुभवाचे बोल..

जळगाव आत्माराम गायकवाडnपत्रकारितेत नव्यानेच येऊ पाहणाऱ्या निवोदीत पत्रकार मित्रांसाठी एक काल्पनिक विचारशील लेख.nगेल्या एक महिन्यापासून तो रोज फोन करायचा म्हणायचा...