August 8, 2026

13 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

0

नाशिक,दि. 6 मार्च,2023(विमाका वृत्तसेवा):n13 मार्च,2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आल्याची माहिती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.nसदर विभागीय लोकशाही दिन विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *