Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/canonical.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/class-wp-http-requests-response.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/admin-bar.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-term-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/template-loader.php on line 1
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आ बच्चू कडुना दोन वर्षाची शिक्षा
Home Crime सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आ बच्चू कडुना दोन वर्षाची शिक्षा

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आ बच्चू कडुना दोन वर्षाची शिक्षा

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आ बच्चू कडुना दोन वर्षाची शिक्षा

 

नाशिक : वार्ताहर

२४ जुलै २०१७ मनपा मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने
मनपा आयुक्त च्या दालनात आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलन केले आहे. आमदार बच्चू कडू व मनपा आयुक्त अभिषेक कुष्णा यांच्या दालनात बैठकीत बाचाबाची झाली. या प्रकरणी सरकार वाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा सत्र न्यायालयाने
सबळ पुरावे तपासणी  व  ८ साक्षीदाराची साक्ष घेत. पुरव्याचे आवालोकन सरकारी कामात अडथळा  व शिवीगाळ प्रकरणी   दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने बच्चू कडुना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश विकास कुलकर्णी यांनी निकाल दिला. कलम सरकारी कामात अडथळा कलम 353 व 504 शिवीगाळ प्रकरणी 2 वर्षाची शिक्षा व पाच हजार दंड सुनावण्यात आली . सरकारी वकील अँड सचिन गोरवाडे यांनी कामकाज पाहिले.