August 9, 2026

जिल्हातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

नाशिक : वार्ताहरnnजिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. पोलिस निरीक्षक तसेच सहायक निरीक्षक पदाच्या २९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी काढले आहे. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांना नवीन चेहरे मिळणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनहितार्थ व प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेले पोलिस निरीक्षक अशोक कचरू पवार, ओझर विमानतळ (पिंपळगाव बसवंत पोलिस ठाणे) बिपीन पांडुरंग शेवाळे, नियंत्रण कक्ष (त्र्यंबकेश्वर). बापू शांताराम महाजन, नियंत्रण कक्षnnराजेंद्र दामोदर कुटे, नियंत्रण कक्ष (सिन्नर). शाम काळू निकम (सिन्नर एमआयडीसी). बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, रमजानपुरा पोलिस ठाणे (मनमाड).nपांडुरंग विठ्ठल पवार, नियंत्रण कक्ष (येवला तालुका). नंदकुमार मोहनराव कदम, नियंत्रण कक्ष (येवला शहर). कैलास देविदास वाघ, अर्ज शाखा (चांदवड). पंढरीनाथ रघुनाथ ढोकणे, नियंत्रण कक्ष (छावणी पोलिस ठाणे, मालेगाव). जयराम रामदास नियंत्रण कक्ष (किल्ला छापरिया, नियंत्रण पोलिस ठाणे, मालेगाव), शिवाजी मुरलीधर बुधवंत, नियंत्रण कक्ष (मालेगाव शहर) , दौलत शिवराम जाधव, नियंत्रण कक्ष (आझादनगर ), यशवंत भाऊराव बाविस्कर, दोषसिद्धी शाखा ( रमजानपुरा), समीर नवनाथ बारावकर, चांदवड (देवळा).वसंत महादु पथवे, इगतपूरी (नियंत्रण कक्ष). अशोक सहदेव रहाटे, ओझर (नियंत्रण कक्ष ) , दुर्गेश मोहनलाल तिवारी, नियंत्रण कक्ष (ओझर), राजू संपत सुर्वे, नियंत्रण कक्ष (इगतपूरी), (सिन्नर सहायक निरीक्षक गणेश शिवाजी साहेब म्हस्के, नियंत्रण कक्ष ( हरसूल). ठाणे सहायक निरीक्षक चेतन केदारी लोखंडे, दिंडोरी (वावी). सहायक निरीक्षक नियंत्रण निलेश एकनाथ बोडके, सुरगाणा येवला, निरीक्षक पुरुषोत्तम, सहायक आधार शिरसाठ, देवळा (जायखेडा). सहायक निरीक्षक मनोज गणपतराव पोलिस पवार, आयेशानगर (वडनेर खाकुर्डी). याशिवाय पोलिस निरीक्षक संदीप (किल्ला रणदिवे, अनिल भवारी, दिगंबर भदाणे, शिवाजी सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, सागर कोते यांचीही बदली झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *