August 8, 2026

फुले नगर परिसरात टोळक्याकडून फायरिंग

0
    n

  1. पंचवटीतील फुले नगर परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास जुन्या भांडणाची कुरापत काढत अज्ञात इसमांच्या टोळक्याने  हवेत फायरिंग करत दहक्षत माजवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील दयानंद महाले यांच्या घराजवळ हवेत फायरिंग  केले.  या घटनेने संपूर्ण परिसरात घबराट निर्माण झाली आहे .  उषा महाले यांना गोळी जवळून गेलेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे . या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा  दाखल करण्याचे काम सुरू होते.
  2. n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *