August 9, 2026

शहरात रंगपंचमी निमित्ताने चोख बंदोबस्त

0

 nnनाशिक : वार्ताहरnnरंगपंचमीच्या निमित्ताने नाशिककरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडी सह पोलिस ठाणे निहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातल्या महिला पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. रंगपंचमीचे आयोजन करणाऱ्या मंडळाना आयोजकांनी सर्वत्र सीसीटीव्ही लावणे पोलिसांनी बंधनकारक केले होते.nnतिवंधा येथील हाडी दरम्यान किरकोळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पोहचत परिसस्थीती नियंत्रणात आणली.nपोलिस आयुक्त अंकुश शिंदे,nपरिमंडळ 1 उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ 2 चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.nnफुगे फेकण्याच्याnप्रकार रोखणे व लहान मुले फुग्यांचा वापर करणार नाहीत, याकडे पोलिसांचे लक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *