August 7, 2026

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला लालपरीचा प्रवास

0

 nnनाशिक : जिल्हाnnमहिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारनेnएसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. शनिवारी (दि१७) एसटी बसप्रवासात ५० टक्के सुरूवात झाली. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी (दि१८) नाशिक ते मालेगाव असा बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला सहकारी होत्या.nनाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह एसटी अर्थात लालपरी ने प्रवास सुरू केला. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली.nnमहिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार वाघ यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *