August 7, 2026

आखिर सुशील भालचंद्र पाटील अटक . एक कोटी तीस लाख रुपयाची केली होती फसवणूक.

0

चाळीसगाव पोलिसात वॉन्टेड असलेला नाशिक मधला संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील या विभागाच्या नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोजक्या बांधल्या आहेत. महाराष्ट्र बँकेच्या चाळीसगाव शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून वाहन कर्ज घेतल्याचा या ढगावर आरोप आहे बँकेतील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा झाल्याचा संशयावरून दोन तत्कालीन अधिकाऱ्यांचं तिघांवर निशांत इलमकर यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव पोलिसात सुशील भालचंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मानकर त्याच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्राचे तब्बल एक कोटी ३० लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा बँकेचा दावा आहे याप्रकरणी बँकेत दोन तत्कालीन अधिकाऱ्यांचं तिघांवर गुन्हा दाखल आहे एक ऑक्टोबर 2021 ते 1 जानेवारी 2022 रोजी वाहन कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे खरे असल्याचे बँकेला बसून ते बँकेत सादर केले होते बँकेचा तत्कालीन मॅनेजर अजय सिंग व प्रोसेसिंग अधिकारी मंदार रामचंद्र देशमुख यांनी कागदपत्रांची प्रत्यक्ष खात्री केली नाही या संस्थेत आरोपींनी संगणमत करून अर्जदार सुशील भालचंद्र पाटील यांनी वाहन कर्ज करता एकूण एक कोटी तीस लाख रुपये मंजूर करून घेतले होते सुशील भालचंद्र पाटील यांनी बँकेकडून कर्ज म्हणून एक कोटी तीस लाख रुपये घेत अपार करून बँकेची फसवणूक केली अखेरीस सोमवारी सायंकाळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून भालचंद्र पाटील ला अटक केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर खराटे सुशांत मरकड हेमंत गेलेले यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले या संस्थेने काही सहकार्यांना हाताशी धरून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील याला अखेर ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याला चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *