August 7, 2026

सामाजिक क्षेत्रातील डाँक्टरेट पदवी विलास पांगारकर यांना बहाल

0

आय ई एम एस (IEMS) या संस्थेकडून सामाजिक कार्याची दखल घेवून अमेरिकन कौन्सिल ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलमेंट,USA या विद्यापीठा मार्फत सामाजिक कामात  “डॉक्टरेट” ही पदवी ही सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  .”डॉ.विलास पांगारकर” यांना मुंबई येथील कार्यक्रमात  बहाल करण्यात आली.  पांगारकर यांना डाँक्टरेट पदवी मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *