August 7, 2026

शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला

0

नाशिक : शहरnnनाशकात  कोयत्या गँगची दहशत असताना.  आता चक्क शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडल्याने सर्वीकडे एकच चर्चा रंगली आहे . दहावीचा पेपर संपल्यानंतर ओम हा काकासाहेब देवधर  इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आहेत.   मित्रांसोबत घरी जात असताना आठ ते दहा जणांच्या टोळक्याने  कोयत्याने हल्ला केला. यात ओम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या सोबत असलेले इतर दोघे ही जखमी झाले आहेत. मुलाचे काही दिवसा अगोदर किरोकोळ वाद झाला असल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी हल्ला केला असल्याचं म्हटलं जातंय. शाळकरी मुलांन मध्ये झालेल्या हल्ल्याने शहरात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *