October 8, 2026

ठाकरे गटाच्या नगरसेवकांसह महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

0

ठाकरे गटाच्या नगरसेवकांसह महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेशnnनाशिक : प्रतिनिधीnnउद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा होत आहे. सभा आधीच  शिंदे गटातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांची उपस्थिती होती. पालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती शशिकांत कोठुळे, उपमहानगर प्रमुख निलेश भार्गवे मा. नगरसेविका अँड.श्यामला हेमंत दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा अटगळ  ,मंगला भास्कर,शोभा मगर,अनिता पाटील,ज्योती देवरे,आशा पाटील, सीमा पाटीलमा. नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नागरसेवक प्रभाकर पाळदे, उप महानगर प्रमुख आदी सह पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला.nnउद्धव ठाकरे यांची मालेगाव सभा होत असतानाच शिंदे गटाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहेत. नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात अकरा वाजेच्या सुमारास प्रवेश झाला . एकीकडे उद्धव ठाकरे यांची तोफ मालेगाव धडाडणार असताना दुसरीकडे ठाकरे गटाला शिंदे गटाला सुरुंग लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *