August 7, 2026

कादरीचा कारनामा सायखेडा पैशाचा कारखाना

0

नाशिक : सतिश रुपवते सायखेडाnनाशिक ग्रामीण च्या सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदाचा सुळसुळाट झाला आहे. नाशिक जिल्ह्यचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे कारवाई करुन बंद केले आहे. अवैध धंदे चोरी छुप्या पध्दतीने सुरु आहे. दारु, गुटखा, मटका, जुगार, वैश्या व्यवसाय काही प्रमाणात बंद असले तरीही काही नवीन अवैध व्यवसायिकांनी डोके वर काढले आहे. जिलेटीन फोडण्यास कुठे ही परवानगी दिली जात नाही. जिलेटीन च्या कांडयानी ब्लास्ट केला तर गुन्हा ठरतो. विहीरीच्या खोद कामांसाठी जिलेटीन ब्लास्ट करुन सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रास पणे सुरु आहे. ही दगड फोड करण्यासाठी टँक्टरचा वापर करण्यात येतो. अश्या प्रकारे चालणाऱ्या अवैध व्यावसायिकांडून सायखेडा पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी अर्थिक देवाण घेवाण करत बगल देत कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे यांची चर्चा सायखेडामधील नागरिकांन मध्ये होत आहेत. स्वताला क्लिन चीट समजणारे अधिक्षक शहाजी उमाप अश्या भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे. सायखेडा मधील सृणय नागरिक नाशिक पोलीस अधिक्षकांकडे तक्रार घेऊन गेले होते. मात्र पप्पू विरोधात क कुठलीही कारवाई केली नाही म्हणुन पप्पु मोकाट सुटला आहे. पोलिस अधिक्षक कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *