August 7, 2026

चैत्रोत्सवा निमित्त गडावर अन्न व औषध प्रशासनातर्फे व तपासणी

0

चैत्रोत्सवा निमित्त गडावर अन्न व औषध प्रशासनातर्फे वnतपासणीnनाशिक : सप्तशृंगी गडnआदिशक्ती सप्तश्रृंगी देवी माता चैत्रोत्सव निमित्त गडावर यात्रा सुरु आहे. त्या अनुषंगाने लाखो भावीक लाखोच्या गडावर दर्शनासाठी येत असतात. त्यांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळणेकामी अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयामार्फत तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी (दि३०) गडावर एफ.डी.ए. च्या पथका द्वारे खादय पदार्थ साहित्य, पेढे मिठाई विक्रेते आदीच्या दुकानामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्या अंतर्गत तपासणी करुन भाविकांसाठी विक्रीसाठी ठेवलेल्या मलई व मावा या अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तअन्न विश्लेषण प्रयोगशाळेत पाठविले आहेत व इतर विक्रेत्यांच्या तपासण्या करुन त्यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.nअन्न व औषध प्रशासनाच्या चैत्रोत्सवा निमित्त मोहिमे अंतर्गत पथकाने गडावरील अन्न व्यवसायीक, हॉटेल, स्टॉल धारक, पेढे विक्रेते यांची बैठक घेवुन त्यांना स्वच्छते बाबत सुचना करण्यात आल्या आहेत . परवाना नोंदणीबाबत तसेच अन्न विषबाधा सारखी अप्रिय घटना होवु नये याबाबत मार्गदर्शन केले..nदिनांक ०६ एप्रिल २०२३ पर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाची चैत्रोत्सवा निमित्त गडावर नियुक्त करण्यात आली असुन ते भेसळयुक्त अन्न पदार्थाचा शोध घेवुन त्यावरnकारवाई करण्यासाठी तयार आहे.nnसदरची कार्यवाही ही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, संदिप देवरे यांनी सह आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक ग.सु. परळीकर व सहायक आयुक्त (अन्न), विवेक पाटील यांच्या मार्गदर्शना तपासणी करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *