दोन कोटी 76 लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी पाटीलला देवळाली कॅम्प पोलिसांनी केली अटक
दोन कोटी 76 लाखांची फसवणुकnनाशिक : फिर्यादी अनिल अशोक आव्हाड (वय 34 रा. रा. बंगला नं.17 हेलेन्टाइन सोसायटी निकी सागर हॉटेल समोर लँम्प रोड देवळाली) यांची संशयित आरोपीnसुशिल बालचंद्र पाटील, (वय 35, मधुबन कॉलनी गणपती मंदीर जवळ मखमलाबाद नाका नाशिक) यांने फिर्यादी यांचे नातेवाईक यांना नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवत 01-01-2018 रोजी ते दि. 05-04-2023 रोजी बंगला नं.17 लेलेन्टाइन सोसायटी निकी सागर डॉटेल समोर लॅमरोड जn देवळाली कॅम्प नाशिक येथेnवेळोवेळी 2 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम स्विकारूनn फसवणुक केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक पठाण करत आहेत
