August 7, 2026

रेशन दुकान क्र ९२ आनंदाचा शिधा वाटप

0

रेशन दुकान क्र ९२ आनंदाचा शिधा वाटपnनाशिक : शहरnnमराठी नववर्ष गुढीपाडवा, डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासना तर्फे सर्वसामान्यांचा सण गोड व्हावा. यानिमित्ताने आनंदाचा शिधा किट चे वाटप करण्यात आले. द्वारका परिसरातील काठे गल्ली रेशन दुकान क्रमांक ९२ मध्ये आमदार प्रा देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत रेशन कार्ड धारकांना आनंदच्या शिधाचे वाटप करण्यात आले. यावेळी दुकानदार रतन काळे, माजी नगरसेविका अर्चना थोरात, चंद्रकात थोरात, मिलींद भालेराव, धान्य वितरण अधिकारी नाशिक नितीन गर्जे, पुरवठा निरीक्षक स्वप्निल थोरात, पंचवटी निरीक्षक शांताराम मोंढे, गोदाम व्यवस्थापक राहुल डोळसे, उत्तम तांबे , दिनकर दाणी, अँड एच डी खरै, सोनु काळे, मोण्टि काळे आदी सह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *