पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड,जेलरोड,या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांच्या ईस्टर संडेच्या निमित्ताने निघालेल्या भव्य रॅलीत माता भगिनी आणि पुरुष अश्या सर्वांनी सहभागी होऊन झेंडे,बॅनर,आणि सजावट केलेली गाडीतून प्रभू येशूच्या नावाने जयजयकार तसेच प्रोत्साहनपर गीते सादर करण्यात येत होते त्याठिकानाहून उन्हात निघालेल्या या समाज बांधवांना पी आर पी च्या. वतीने स्वागत करून, रॅलीतील सहभागी माता व बांधवांना पाण्याच्या बॉटल्स देवून त्यांचे स्वागत करण्यात आले,यावेळीरेव्ह देव्रे्द्र शिंदे,रेव्ह सुनिल कांबळे,रेव्ह डिकन चेतन घुले,रेव्ह डिकन निकाळजे यांनी यावेळी प्रभू येशुकडे सर्व समाजासाठी आणि लोकांसाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थना करून आपल्या सर्वांचे जीवन आनंदी आणि सुखी व्हावे यासाठी याचना केली,या कार्यक्रमासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,जेष्ठ साहत्यिक साराभाई वेळुंजकर,भागवत डोळस,दर्शन पगारे,मयूर गायकवाड,नवनाथ कातकाडे,जावेद शेख,मुबिन खान,बिलाल शेख,शारुख खान, शादब शेख,रफिक टकारी,अल्लाउद्दिन अन्सारी,शोअब खान,अबिद शेख, शरद सोनवणे,मुरली कोळे,गोविंदा शिंगारे,देविदास पवार,बाळासाहेब डांगरे पाटील,सुनीता कर्डक, मीनाताई पगारे, संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे, अल्का निकम, ज्योती, आहिरे, रोशनी बन्सी, निर्मला सोनवणे, गयाबाई काळे, ज्योती अहिरे, इंदुबाई शिंगाडे, धोंडाबाई माने, अंजना भोसले, रिटा बारसे, रशिदा अन्सारी, आदी सर्व जाती धर्मातील पुरुष व महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.