August 7, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक काही मोजक्या जागांवर- लढवणार खा. शरद पवार

0

 nnनाशिक : शहरnदोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. कर्नाटक विधानसभेच्या जागा अंदाजे 250 च्या जवळपास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक काही मोजक्या जागांवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे.nकर्नाटकात आमचे ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. मराठी भाषिक आहेत. त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता येईल. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईलअशी आमची भूमिका राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *