October 8, 2026

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली*

0

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली*nnमुंबई  : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात तसेच मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करत आदरांजली वाहिली.nnयावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उमेश पाटील, संजय खोडके यांच्यासह कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *