Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/canonical.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/class-wp-http-requests-response.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/admin-bar.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-term-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/nashiklocalnews.in/wp-includes/template-loader.php on line 1
सलून व्यवसायिकांचा एक दिवस शेतकर्‍यांसाठी
Home सामाजिक काम सलून व्यवसायिकांचा एक दिवस शेतकर्‍यांसाठी

सलून व्यवसायिकांचा एक दिवस शेतकर्‍यांसाठी

सलून व्यवसायिकांचा एक दिवस शेतकर्‍यांसाठी

नाशिक : नायगाव

अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. डौलाने उभी असलेली पिके उदवस्त झाली आहे. शासन पातळी भरपाई देण्याचे सोपस्कर पार पडले जात आहेत . या शेतकरी राजाच्या पाठिशी आपण ही उभे राहुन मदतीचा हात देण्याचा प्रयत्न
नायगाव येथील सलुन दुकानदार सचिन कडवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनचे जे अतोनात नुकसान झाले . त्याबद्दल शेतकऱ्यांसाठी एक दिवस मोफत उपक्रम राबवत दाढी कटिंग मोफत करुन देण्यात आली. त्याप्रसंगी शेतकरी अरुण पाटील बोडके, मारुती भांगरे, अरुण लोखंडे , राजुभाऊ सांगळे, मारुती पाबळे , हरीश जेजुरकर , महेश पाबळे असे असंख्य शेतकऱ्यांसाठी सेवा देण्यात आली त्याप्रसंगी त्याचं शेतकऱ्यांची मनापासून आभार मानले .