August 8, 2026

शहरात पावसाची जोरदार हजेरी

0

शहरात पावसाची जोरदार हजेरीnnनाशिक : शहरnnजिल्ह्यासह अवकाळी पावसाने शहरात ही जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ओझरn,पिंपळगाव, सिन्नर सह जिल्हात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभरा ,द्राक्षे, टरबूज आदी पिकांचे प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवसभरापासुन उन्हाचा कडाका जाणवत होता. शहरातील मेनरोड परिसरासह सातपूर, सिडको, परिसरातील काही भागांत हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धांदल उडाल्याचे दिसून आले. गारां ही पडत असल्याने चिमुकल्यांनी पावसासह पडणाऱ्या गारांचा आनंद घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *