October 7, 2026

४० हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता ताब्यात

0

nn४० हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता ताब्यातnनाशिक : घोटीnमहाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, घोटी व वैतरणा विभाग चे सहाय्यक अभियंता सचिन माणिकराव चव्हाण (वय 48 ) ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली.nतक्रारदार यांचे वॉटर प्यूरिफिकेशन प्लांट येथे सद्यस्थितीत असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी मीटरवर वाढीव लोड मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच स्विकारतांना स्वीकारताना रंगेहात मिळून आले . उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक अभिषेक पाटील , सुखदेव मुरकुटे, प्रणय इंगळे आदीच्या पथकाने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र.नारायण न्याहाळदे,nपोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *