सायबर कक्षातील अधिकारी अमंलदार यांचा पोलिस आयुक्ताकडुन सन्मान
nnनाशिक : सायबर पोलीस ठाण्यात नाशिक शहर येथे प्राप्त झालेल्या अनेक तक्रारी मधील तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली. गुन्ह्यांची उकल करून त्यातील संशयितांना अटक केलेली. नाशिक शहरात सुरू केलेल्या सायबर जनजागृती उपक्रमाबद्दल सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व सायबर पोलिस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते प्रशांसापत्र देऊन सन्मान करण्यात आला.nसदरवळी प्रशांत बच्छाव ,पोलीस उपायुक्त (गुन्हे), वसंत मोरे सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) आदी उपस्थित होते
