गुण रत्न आरोग्य मदत कौशल्य विकास केंद्र कडून बुद्ध जयंती साजरी..
बुद्ध पौर्णिमा निमित्त गुण रत्न आरोग्य मदत व कौशल्य विकास केंद्र तर्फे गंजमाळ येथे खिरदान करण्यात आली बुद्धिचार्य बच्छाव गुरुजी यांनी बुद्ध वंदना घेऊन भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून बुद्ध पोर्णिमा साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार मोहन अडांगळे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शिवसेनेच्या महिला अध्यक्ष लक्ष्मी ताठे माजी स्थायी समिती अध्यक्ष संजय साबळे चर्मकार महासंघाचे अध्यक्ष दिलीप जाधव अनुसूचित जाती मोर्चाचे शहर सरचिटणीस राजू मोरे ज्योती डोके बंटी नेवारे उत्तम जाधव रमेश अहिरे महिला उपासीका आणि पुरुष उपासक उपस्थित राहून बुद्ध पौर्णिमा जोमानी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य सेवक दीपक डोके यांनी केले होते
