सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व विस्तार अधिकारी यांना 1 हजारांची लाच घेतांना अटक
nnनाशिक : तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्रमांक 1 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय येवला गंभीर लहू सपकाळेn( वय -36 वर्ष) यांनी एका फाईलचे 500/-रुपये याप्रमाणे तीन फाईलचे 1500/- रुपये तसेच आलोसे क्रमांक 2 विस्तार अधिकारी (वर्ग- 3) पंचायत समिती कार्यालय येवला आनंदा रामदास यादव , वय 47 यांनी तीन फाईलचे 500/- रुपये या प्रमाणे 1500/- रुपये तडजोडअंती 1000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकnमीरा अदामने , हेडकाँस्टेबल एकनाथ बाविस्कर , चंद्रशेखर मोरे , पो. ना. प्रविण महाजन, पो. ना नितीन कराड , चालक संतोष गांगुर्डे, चालक परशुराम जाधवnलाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केली
