हेल्मेट जनजागृती मोहिमेस प्रारंभ.
मोटरसायकल स्वराने हेल्मेट घातलेच पाहिजे असा शासनाने नियम पारित केलाय मात्र या नियमाचे उल्लंघनमोटार सायकल धारक कायम करत असतात यामुळे अपघात झाल्यानंतर मोटरसायकल स्वर डोक्यावर आदळला तर त्याचा जीव जातो हे दुर्दैव आहे म्हणून मोटरसायकल द्वारा करणे हेल्मेट घालून मोटरसायकल चालवावी अशा प्रकारची जनजागृती मोहीम महामार्ग पोलीस मदत केंद्राने चालू केले आहे. हेल्मेट घातलं तर अपघातानंतर जीव वाचू शकतो. महामार्ग पोलिसांनी हेल्मेट धारकांसाठी ही विशेष योजना जागृती मोहीम चालू केली आहे पोलीस मदत केंद्र सिन्नर यांच्या वतीने शिंदे टोल नाक्यावर आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली याप्रसंगी प्रादेशिक परिवहन विभागाचे इन्स्पेक्टर सचिन पाटील महामार्ग पोलीस मुदत केंद्र सिन्नरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड पोलीस नाईक राहुल पगारे पोलीस नाईक छोटू रंगत वाण पोलीस नाईक हरीश पवार आधी उपस्थित होते या मोहिमेला वाहनधारकाने जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे
