August 8, 2026

नाशिक रोड जेलरोड परिसरातला सराईत गुन्हेगार एम पी डी एफ तुरुंगात

0

nनाशिक रोड जिल्हा रोड मधील राईट गुन्हेगार सचिन मधुकर तोरवणे उर्फ घोड्या विरुद्ध नाशिक पोलिसांनी एम पी डी ए कायद्यान्वये चेकलम ३(२) अन्वय स्थानाबद्दल करण्याचे आदेश जारी केले होते त्याप्रमाणे त्याला एक वर्षाचा तुरुंगवास करण्यात आला आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरणे वय वर्ष 27 राहणार सिद्धेश्वर नगर जुना सायखेडा रोड गणेश वाटिका रो हाऊस जेल रोड नाशिक रोड याने नारायण बापू नगर लोखंडे मळा दशक जुना सायखेडा रोड जेलरोड नाशिक रोड असलेल्या परिसरात दहशत करावी म्हणून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी दुखापत करणे जबरी चोरी करणे कोणाचा प्रयत्न करणे विनयभंग करणे लुटमार करणे कायद्याची मंडळी जमा करून मारहाण करून लोकांच्या मनात भीती आणि दहशत तिचे वातावरण निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घोड्यावर दाखल होते. सचिन उर्फ घोड्यावर पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करू नये तो दहशतीचे वातावरण तयार करत होता गुन्हेगारी कृत्य करत होता असे पोलिसांच्या लक्षात आले होते त्याचे विरुद्ध उपनगर पोलीस ठाणे पिंपळनेर पोलीस ठाणे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे गुन्हे दाखल आहेत घातक हत्यारांनी इच्छापूर्वक तुपावर पोहोचवणे शांतता भक्क करणे शांतता गंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे फौजदारी पत्र धाक दडपशाही नुकसान करून शिवीगाळ करणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे म्हणायचे आदेशाचे उल्लंघन करणे दरोडा इच्छापूर्ती दुखापत पोचवणे घातक क्षेत्राने तुकापत करणे विनयभंग करणे प्रांत घातक हत्यारांशी सज्ज होऊन दंगा करणे विस्फोटक पदार्थ याद्वारे आगळी करणे इत्यादी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार गण्या उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे याला सुद्धा एक वर्षाकरिता तुरुंगवास स्थानबद्ध केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एम पी डी ए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई नाशिक शहर पोलिसांनी केली आहे यापुढे देखील नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या इसमानवर एम पी डी एफ कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे अशी पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *