August 8, 2026

निमा पावर कार्यक्रमत आमदार सीमा हिरे यांना धक्काबुक्की

0

निमा आयोजित निमा पावर कार्यक्रम नाशिक येथील सातपूर निमा भवन येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार सीमा हिरे यांचे नाव वगळण्यात आले होते. तसं पाहिलं तर हा मतदारसंघ सीमा हिरे यांचा असून त्यांचं निमाने हित पुरस्कार नाव वगळलं म्हणून सीमा हिरे समर्थकांनी धनंजय बेळे यांचा जाहीर निषेध केला आहे. निमा आयोजित निमा पावर प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार सीमा हिरे यांचे नाव वगळ होते तरीही आयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात सीमा हिरे उपस्थित राहिल्या मात्र निमाच्या अध्यक्षांनी आमदार सीमा हिरे यांना व्यासपीठावर बोलावले नाही आमदार हिऱ्यांची साधी विचारपूसही केले नाही कार्यक्रम उद्घाटनाप्रसंगी आमदार सीमा हिरे यांना धक्काबुक्की केली या धक्काबुक्कीत आमदार सीमा हिरे खाली पडल्या त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे आमदार सीमा हिरे यांचा अपमान झाला म्हणून कार्यकर्त्यांनी अर्धवट कार्यक्रम सोडून दिला या घटनेची माहिती उपस्थित असलेले उद्योगमंत्री गिरीश सामंत व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना समजतात त्यांनी आमदार हिरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना झालेल्या दुखापती बाबत विचारपूस केली ग्राम कार्यक्रमाचे आयोजक असलेले निमाचे अध्यक्ष यांनी आमदार हिरे यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही स्वतःचा अपमान जनक प्रकार नसतात मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी निमा अध्यक्ष विरोधात संताप व्यक्त केला. धनंजय बेळे यांचे पोस्टर टाकून त्यांचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे निमाच्या अशा एकलमी कारभारामुळे सर्व प्रकार झाल्याची चर्चा उपस्थित यामध्ये सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *