August 8, 2026

क्रेडिट कार्डचे पैसे बुडवण्यासाठी फिर्यादीनेच रचला लुटीचा बनाव

0

nसातपूर : पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल केली असून, यातील फिर्यादीच आरोपी निघाल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रेडिट कार्डवरून पैसे काढून पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर संबंधित बँकांशी सेटलमेंट करून एफआयआर दाखवून पूर्ण रक्कम भरावी लागणार नसल्यामुळे फिर्यादी आणि संशयित आरोपी यांनी बनाव रचला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादीचा बनाव उघड झाला. फिर्यादी अनिल काळू पगार याने संशयित आरोपीशी संगनमत करून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आलेली आहे.nnसातपूर एमआयडीसीच्या रस्त्याने जात असताना तळेगाव अंजनेरी येथील पेट्रोलपंपाच्या मॅनेजरला रस्त्यात अडवून त्यांच्याकडील चांदीची चेन, मोबाइल, डेबिट कार्ड असा एकूण ३२ हजारांचा ऐवज लुटल्याची फिर्याद अनिल काळू पगार यांनी दिली होती. दि. ११ मे रोजी पहाटे ११.३० वाजेच्या सुमारास उज्ज्वल एजन्सीसमोरून एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावरन चालले असताना नंबर नसलेल्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी लुटल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.nगुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस य उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या दरवाजा मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तात्काळ तपास सूत्रे फिरवून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव व गुन्हे शोध पथकातील जाधव, महाले, सागर गुंजाळ, खरपडे, गोकुळ कासार यांना शोध घेण्यास सांगितले होते. या वर्णनाच्या संशयितांबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार जगदीश रामदास शेलार, राहणार. श्रमिकनगर, सचिन प्रदीप पगारे, वय २१ वर्षे, रा. ओझर, ३) आशुतोष शरद निकम, वय २५ वर्षे, रा. ओझर यांची चौकशी करून डो त्यांना अटक केली. तपास कौशल्यांचा करणारे वापर करून त्यांना गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची गरजेचे पल्सर नंबरप्लेट नसलेली काळ्या पिवळे येथील रंगाची सॅक ७५ हजार रोख रुपये असा केले. एकूण एकूण १ लाख २५ हजार .२००/ रुपयांचा संशोधन मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्याचा असून, तपास करीत असताना यातील फिर्यादी असलेल व आरोपी जगदीश शेलार हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. त्या दोघांनी संगनमत करून फिर्यादीस लुटले असल्याचा बनाव तयार केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *