August 8, 2026

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

0

nnनाशिक : पोलिस आयुक्तालयातील सहा निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त, उप अधीक्षक पदोन्नती प्राप्त झाली आहे. डॉ. सीताराम शंकर कोल्हे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे ( सहायक आयुक्त, नाशिक शहर). आनंदा महादू वाघ, वरिष्ठ निरीक्षक, शहर गुन्हे शाखा युनिट – २ (उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर) दत्तात्रय पुंडलीक पवार, वरिष्ठ निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे (उपविभागीय अधिकारी शहादा, नंदुरबार), संजय बांबळे, वरिष्ठ निरीक्षक, नाशिकरोड पोलिस ठाणे (उपविभागीय अधिकारी, धाराशिव), साजन रूपलाल सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे ( उपविभागीय अधिकारी अक्कलकुवा, नंदुरबार ) नीलेश सुरेश माईनकर, वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष (पोलिस उपअधीक्षक, मुख्यालय, रत्नागिरी ). स्वाती शंकर कुऱ्हाडे (अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई आदीची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *