August 8, 2026

आरोग्यदूतचा आणला आव गुटक्याचा साधला डाव.

0

घोटी /इगतपुरी :

nनाशकात धक्कादायक प्रकार उघड झालाय. आरोग्य दुताचा आणणारा तुषार जगताप हा राज्यातला गुटखा माफिया असल्याचं उघड झालंय. इगतपुरी पोलिसांनी तुषार जगताप याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे. गुटखा माफिया राजू भाटिया याच्यासाठी तुषार जगताप महाराष्ट्रात काम करत होता. नाशिक गुजरात मुंबई दिल्ली अशा ठिकाणाहून गुटखा महाराष्ट्रात दाखल व्हायचा आणि या गुटक्याला संरक्षण तुषार जगताप याचं असायचं असं पोलीस तपासात पुढे येत आहे. तुषार जगताप विविध संघटनेत गिरीश महाजन यांचा तोतया सहाय्यक सचिव राजे संभाजी महाराज यांची तुषार जगताप ने काय दिवस जवळ एक साधली होती. एका स्थानिक लोकल वृत्तवाहिनीचा संचालक देखील तुषार जगताप राहिलेला आहे. एक साप्ताहिक अवैधरित्या दैनिक करून नाशिक मध्ये प्रसारित केला आहे. तुषार जगताप चे कारणाने आहेत. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा आरोग्यदूतच आता गुटखा माफिया निघाला आहे. नाशिक पोलिसांनी गुटख्याच्या अवैध तस्करी प्रकरणी तुषार कैलास जगताप (३६, रा. त्रिमूर्ती नगर) याला अटक केली आहे. गुटखा माफिया राज भाटिया याचा तो नाशिकमधील मुख्य हस्तक आहे. या अटकेमुळे अवैध गुटखा विक्रीचे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.nnकोण आहे तुषार जगताप ?n

n

    n

  • आरोग्यदूत पदवी बहाल केलेल्या तुषार जगताप याचे राज्याच्या बड्या राजकीय व्यक्तींशी थेट कनेक्शन असल्याचे बोलले जाते. बड्या नेत्यांशी सलोखा असल्याचे सांगत प्रशासकीय पातळीवर मोठे जाळे उभारुन नेत्यांच्या नावाचा फायदा अवैध धंद्यासाठी होत असल्याचे समजते.दि .२६ मे रोजी इगतपुरीच्या किशनकुमार भाटिया, (३८, रा. यावरून इगतपुरी पोलिस ठाण्यामध्ये पोलिस पथकाने मुंबई आग्रा जयपूर) यास २३ जून रोजी जयपूर भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८. महामार्गावर गुटख्याने भरलेले दोन येथून अटक करण्यात आली. राज ४२०, ४६५, ४६८, ४७१,३४ सह अन्न कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुरक्षा मानके कायदा कलम ५९ गुटखा जप्त केला होता, त्यामध्ये सूत्रे हलवून बंद कंटेनरमधून याखाली गुन्हा दाखल करण्यात काही जणांना अटक करण्यात आली देशातील विविध राज्यांमध्ये आला आहे. तुषार जगताप यास होती. कंटेनरमधील मुद्देमाल १ कोटी गुटख्याची तस्करी करीत होता. दिनांक २६ जून रोजी अटक २८ लाखांच्या जवळपास होता. हा नाशिक ग्रामीण पोलिसांकडे गुटखा करण्यात आली आहे. त्याला माल ज्या ठिकाणाहून येतो, त्या तस्करीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये राज इगतपुरी न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक
  • n

n

nआवळण्यासाठी पोलिस अधीक्षक भाटिया याने कबली दिली की, तो असून, जामिनही मंजूर झाला आहे. शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार सन २०२१ पासून नाशिक येथील गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलिस पोलिस निरीक्षक सुर्वे यांना तातडीने तुषार जगताप याच्या संपर्कात होता व अधीक्षक शहाजी उमाप यांच्या पथके नेमून जयपूर येथे पाठवली. त्याच्या मदतीने महाराष्ट्रात अवैध सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी राजीव गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. राजू सुर्वे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *