दहा घरफोड्या करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात युनिट १ ची कारवाई
अटल सराईत गुन्हेगार युनिट वन च्या ताब्यात अमळनेर चा शेखर कापसेने नाशकात जवळपास 25 घर पुढे केले आहेत दहा खरपुड्यांची उकल सध्या नाशिक क्राईम ब्रँच युनिट नंबर एक ने केली आहे अमळनेर चा राहणारा सागर नाशिक मध्ये फक्त घोरपडी करण्यास येत असल्याची माहिती पोलिसांना होती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना सागर संबंधित ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सराईत गुन्हेगार शेखर कापसे याच्याकडून दहा घरपोळडयांची उकल करण्यात आले आहे सराई तालुक्याकडून एकूण बारा लाख अठरा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे व 180 वजनाचे सोन्याच्या लगडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत तसेच दोन किलो चांदी या आरोपीकडून मिळवून आले आहे नाशिकच्या गुन्हेगारी विरोधात नाशिक पोलिसांनी कंबर कसली असून आता कोयता ग्यांचा पोलीस लवकरच पाडणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.
