August 9, 2026

नाशिकच्या बोधले नगरला युवकाचा खून

0

बोधले नगरात युवकाची हत्याn

नाशिक : नाशिक शहर हळूहळू गुन्हेगारीचा शहर म्हणून ओळख बनत चालले आहे. कधी कोयता यांची दहशत तर कधी चोपर ने युवकाचा खून तर कधी गँगराईड तर कधी चायनीजच्या गाडीवर हाणामारीतून हत्या तर कधी पूर्व वय मनस्यातून हत्या हे नित्याचाच झाला आहे नाशिक शहराची कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे रोज खून मारामाऱ्या विनयभंग छेडछाड असे प्रकार नाशिक शहरात वाढले आहेत पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिलेला नाही यातून असं स्पष्ट होते. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सध्या अवैध धंद्यांच्या मुळावर उठले आहेत मात्र एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना अवैध धंदे टारगेट करण्यात पोलीस आयुक्तांचा वेळ वाया जात आहे असं नागरिकांचे मत आहे. नाशिक शहरात अल्पवयीन मुलांच्या टोळ्या कार्यरत असून याच डोळ्यात हाणामारी खून दरोडे मारामाऱ्या करत असताना दिसत आहेत मात्र पोलिसांचा या गुन्हेगारांवर अंकुश राहिलेला नाही असं दिसतंय . उपनगर पोलीस ठाण्याच्या बोलले नगर परिसरात एका युवकाला वापरणे सपासप वार करून खून करण्याची घटना घडली आहे तुषार देवराम चौरे वय वर्ष 19 असे युवकाचे नाव असून पूर्व वय मनस्यातून या युवकाचा खून झाल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल काम करण्याचे सुरू असून तुषार चौरे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात घेण्यात आले आहे याप्रकरणी उपनगर पोलीस तपास करीत आहेत.उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात शनिवारी सायंकाळी उशिरा एका युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करून हत्या करण्यात आली. तुषार देवराम चौरे (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतील व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *