नाशिक रोड ला डॉकटर वर हल्ला संशयित प्रसार
nnनाशिक रोड ला डॉकटर वर हल्ला संशयित प्रसारnnनाशिक रोडnनाशिक रोडला भर चौकात डॉक्टरांवर हल्ला झाल्याने नागरिकांनी आश्चर्य निर्माण केले आहे नाशिक रोड येथील मज्जिदच्या समोर ही घटना घडली.nnनाशिक रोड येथे गेल्या 30 वर्षापासून सेवा देणारे नाशिक होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ लियाकत नामोले यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला करत जखमी केले. दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टर नामोले हे आपल्या मज्जित समोरील नलावडे चेंबर्स येथील क्लिनिक मध्ये जात असताना पायऱ्या चढताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या दोन संशय त्यांनी लाठीकाठ्यांनी डॉक्टर नामोले यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात नमुने यांच्या उजव्या पायाला मार लागलेला असून पाय फ्रॅक्चर झालेला आहे. शिवाय मुक्का मार लागलेला असून या सर्व घटनेचा डॉक्टर वर्गाने निषेध नोंदवला आहे. डॉ नामोले हे नासिक रोड येथे गेले तीस वर्षापासून वैद्यकीय सेवा देत असून कोविडमध्ये त्यांनी नाशिक आणि मालेगावला निर्भीड सेवा दिला आहे. सोशल डॉक्टर म्हणून त्यांचा समाजात नावलौकिक आहे.nnफोटो डॉक्टर लियाकत नामोले
