October 8, 2026

रात्री अपहरण सकाळी सुटका गुलदस्त्यात

0

हेमंत पारख रात्री अपहरण सकाळी सुटका गुलदस्त्यातnnनाशिक : – काल रात्री बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण झाल्याने एकच कळवा उडाली. गजरा उद्योग समूहाचे संचालक हे हेमंत पारिक यांच काल रात्री अपहरण झालं होतं. अपहरणमुळेसं पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी शोध मोहिमेसाठी पथक तयार केली होती. पोलीस आयुक्तां अंकुश शिंदेसह प्रशांत बच्छाव मोनिका राऊत घटनास्थळी हजर झाल्या होते. विना नंबर प्लेटच्या गाडी ने  अपहरण केल्याची चर्चा होती पोलिसांनी सीसीटीव्ही ही तपासले मात्र रात्रभर काही हेमंत पारीक सापडले नाहीत.  अचानक सकाळी पारिक यांचा शोध लागला त्यांना गुजरात येथील बलसाड येथे सोडून देण्यात आले . पारीक सुखरूप आहेत. मात्र हेमंत पारीख यांचा अपहरण कोणी केलं होतं कशासाठी केला होते अद्याप त्याचा शोध लागू शकलेला नाही.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *