August 9, 2026

कथित पत्रकाराने केला महिला कॅमेरामनचा विनयभंग ३५४ दाखल

0

सतिश रूपवते (संपादक)nnफोटोत दिसणारा हाच नराधम महिलांवर अत्याचार करणारा महिलांवर वाईट नजर ठेवणारा त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणारा नाशिक स्टार न्युज चा संचालक विलास सूर्यवंशी वर नाशिक पंचवटी पोलिसांनी 354 गुन्हा दाखल केला आहे सध्या नाशिक स्टार न्युज चा संचालक विलास सूर्यवंशी हर हर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक स्टार न्युज च्या महिला कॅमेरामन हिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत नाशिक स्टार न्युज संचालक विलास सूर्यवंशी यांनी अशील चाळे केल्याबाबत या महिलेने पत्रकारांत परिषदेत खुलासा केला आहे .nnhttps://youtu.be/INZbg5_ozVY?si=W2J0D_VzGr3N7DsJnnविलास रामनाथ सूर्यवंशी पत्रकारितेच्या आड लपून अशी दुष्कृत करत असल्याचा सणसणीत आरोप या महिलेने केला आहे. महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण खुलेआम या नाशिक स्टार न्यूजच्या कारल्यात चालू असल्याची घटना नाशिक मध्ये घडले आहे. नाशिक स्टार न्युज चा संचालक विलास सूर्यवंशी याच्यावर 2018 मध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे. याच विलास सूर्यवंशी वर एक खंडणी देखील दाखल असल्याची बाब समोर आली आहे. आज सूर्यवंशी हा महिला छेडछाड प्रकरणात सराईत गुन्हेगार असून याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे नागरिकांचं मत आहे. तर महिलेने डेन केबल ऑपरेटरचे आनंद सोनवणे यांना आवाहन करीत नाशिक स्टार न्युज चैनल त्वरित देन केबल वरून बंद करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. विलास सूर्यवंशी प्रकरणात नाशिक मधील पत्रकार अधिकारी कार्याला ही संपर्क साधून जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी नाशिकच्या पत्रकार संघटना संपर्क साधणार असून या लैंगिक शोषण करणाऱ्या विलास सूर्यवंशी चे चैनल त्वरित खंडित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार संघटना देखील करणार आहेत. सतीश रुपवते द हिंद न्यूज नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *