October 6, 2026

Month: September 2023

बिकट परिस्थितीतून झालेला अधिकारी : डॉ.कोल्हे

ज्याच्या नावात प्रभू श्री राम व माता सीतेचे नाव आहे असा पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस उपायुक्त म्हणून नाशिककरांना लाभला आहे....

गणपती चित्रासह आनंद शिधा वाटप : राशन मंत्री छगन भुजबळ

राज्य सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यात 26 लाख गोरगरीब नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राशन मंत्री नामदार छगन...

कथित पत्रकाराने केला महिला कॅमेरामनचा विनयभंग ३५४ दाखल

सतिश रूपवते (संपादक)nnफोटोत दिसणारा हाच नराधम महिलांवर अत्याचार करणारा महिलांवर वाईट नजर ठेवणारा त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणारा...

राज्य सरकार व मुख्यमंत्री शेतकऱ्यांना वेड्यात काढतात : आदित्य ठाकरे

उद्धव गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्यावर होता. निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर...

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी समान सोहळा

नाशिक सतिश रुपवतेnnnनाशिक पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि अमलदर १५ सप्टेंबर रोजी समान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी...

लाच स्वीकारतानां वर्ग २चे अधिकारी ताब्यात.

@satishrupwate2nnनासिक::- राज्यकर अधिकारी, वर्ग-२, आलोसे जगदीश सुधाकर पाटील, वस्तू व सेवा कर कार्यालय, नाशिक यांस ४०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत...

नाशिक रोड ला डॉकटर वर हल्ला संशयित प्रसार

 nnनाशिक रोड ला डॉकटर वर हल्ला संशयित प्रसारnnनाशिक रोडnनाशिक रोडला भर चौकात डॉक्टरांवर हल्ला झाल्याने नागरिकांनी आश्चर्य निर्माण केले आहे...

नाशिक रोड मधील गुटख्याचा कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त

प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटकnnमहाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना...