सराईत गुन्हेगारांना नाशिक पोलिसांनी खोकल्या बेड्या.108000 मुद्देमाल हस्तगत.
सतिश रूपवतेnnगंगापूरच्या डॉन बॉस्को शाळेसमोरून वैशाली तैवालत यांना चाकूचा दाखवून गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून संशिताने पोबारा केला होता. यासंदर्भात वैशालीने 25. 7. 2023 रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद्री 34 प्रमाणे गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांना आरोपीचा ठाण पत्ता नव्हता. गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने या परिसरातले सर्व सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अनोळखी इसमाचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदाराच्या आधारे सचिन पगार हडपसर पुणे भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील गणेश पाटील राकेश हिरे तुषार मंडले सोनू खाडे तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी चंद्रकांत गवळी गुलाब सोनार संजय पोटिंदे अशी टीम हडपसर येथे रवाना झाली सचिन साहेबराव पगार व 31 राहणार संतोषी माता नगर शौचालया जवळ सातपूर एमआयडीसी नाशिक या ठिकाणी राहणारा सचिन पुन्हा हडपसर येथे मिळून आला त्याला ताब्यात घेतले असता. निलेश कमलाकर शिरसाट वैयक्तिक राहणार साई नंदनवन अपार्टमेंट फ्लॅट नंबर 11 अशोका कॉलेज समोर सांची नाशिक आकाश अनिल खैरनार राहणार चांदशी जिल्हा नाशिक निरंजन साहेबराव पगार वय 37 राहणार संतोषी माता नगर सातपूर एमआयडीसी नाशिक व सोने विकत घेणारा मुकुंद दादा माने वय 50 राहणार कांची जिल्हा नाशिक यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्याची लगड बाजार भाव प्रमाणे किंमत दहा लाख 80 हजार एक होंडा शाइन कंपनीचे विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल अंदाजे किंमत 25000 असा मध्यमान हस्तगत करण्यात आला आहे. या सराईत गुन्हेगारांवर गंगापूर पोलीस ठाणे सरकार वाडा पोलीस ठाणे आडगाव पोलीस ठाणे पंचवटी पोलीस ठाणे पोलीस ठाणे सातपूर पोलीस ठाणे इंदिरानगर पोलीस ठाणे अशा विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल यांचा शोध पोलीस होते पोलिसांना संशयित आरोपी मिळून आले असून नाशिक मध्ये पोलिसांचे कौतुक केले जात आहे
