August 9, 2026

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

0

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीnnपीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे,प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी केली. यावेळी पीपल्स रिपब्लिक पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,निवृत्त महाराष्ट्र कारागृह विभाग अधिकारी डी सी पी, जी के गोपाल साहेब,कालिदास शिंदे,जावेद शेख,सलमान शेख,भागवत डोळस,शिरीष गांगुर्डे,बिलाल शेख, अबिद शेख,रफिक टकारी, अल्लाउद्दीन अन्सारी,रईस टकारी, रमेश पाईकराव,भरत कर्डक,मनोज अहिरे,प्रशांत पाटील,शरद सोनवणे, सत्तारभाई शेख,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *