August 8, 2026

पोलीस आयुक्तज्ञपदी संदीप कर्णिक यांना दिले जबाबदारी उद्या स्वीकारणार पदभार

0

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे डिसेंबर 2022 नाशिकात रोजी नासकत रोजी झाले होते. नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कारकीर्द पाहता नाशिक मध्ये अवैध धंदे पूर्णतः बंद होते. सोनसाखळी प्रतिबंध घरफोडी अवैद्य दारू विक्री सट्टा जुगार या अवैध धंद्यावरती अंकुश शिंदे यांचा प्रतिबंध होता. नाशिक मध्ये 99 उपस्थित झालेल्या शिंदे यांनी समुळनष्ट केल्याचे ही चर्चा नाशिकमध्ये आहे. अंकुश शिंदे यांचा नऊ महिन्याचा कालखंड नाशिककरांसाठी उपयुक्त ठरला आहे. अंकुश शिंदे यांनी एमडी ट्रक सारख्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या.nnअंकुश शिंदे आता विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या राज्य गुप्त वार्ता विभागात, व्ही. आय. पी सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक पदी अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कारकीर्द पाहता नाशिक मध्ये अवैद्य धंदे पूर्णतः बंद होते. तर त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नाशिकचे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे त्यानंतर पुणे शहराचे उपयोग आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे दरम्यानच्या काळात अधीक्षक संदीप कर्णिक यांनी पुणे येथील अविद्या धंद्यावर आपले लक्ष वेधले होते पुण्यात अवैधन्यपूर्णता बंद होते. शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नाशिकमध्ये संदीप कर्णिक कसे काम करतील याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.नशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बाबत शासनाने. आदेश गृह विभागाने काढले आहेत. संदीप कर्णिक हे यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.n

    n

  1. n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *