August 9, 2026

चालत्या रेल्वेत चोरी करणारा चोरटा नाशिक पोलिसांच्या ताब्यात

0

नाशिक : रेल्वेने प्रवास करीत असलेल्या मेरी अल्वा राहणार मुंबई या भोपाळ येथून मुंबई येथे राणी कलम लापती रेल्वे बोगी सहा नंबर मधून जात असताना पाटील चार पंचवीस च्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांची शोल्डर पर्स व त्यातील 14 तोळे सोन्याचे दागिने व रियल कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला होता त्यावरून नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 524 ऑब्लिक 2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सदर अनोखी इसमाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून व्हाट्सअप द्वारे ग्रुप वर पाठवले होते. गुन्हे शाखा युनिट एकचे नाशिक शहर कडील नेमणूक पोलीस हवालदार विशाल काठे यांना रात्री सदरचे सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित आरोपी ची ओळख पटली व त्यांनी आपल्या गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा भारत नगर येथे राहणारा आहे सदरची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाल यांना कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल काटे पोलीस हवालदार गायकवाड अमोल कोष्टी चालक समाधान पवार अशा पोलिसांनी भारत नगर येथे सापळा अर्जुन संशयित आश्रम रोप शेख वय वर्ष 19 राहणार भारत नगर वडाळा पाथर्डी रोड नाशिक यास सीताफिने पकडून ताब्यात घेतले सदर विचारपूस केल्या विचारपूस केले असता. संशयित आश्रम रोग शेख यांच्याकडून सुमारे 14 धुळे सोने एक फोन असा एकूण 8 लाख 65 हजार 118 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपी पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. नाशिक पोलिसांकडून प्रवासी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की रेल्वे किंवा बस मध्ये प्रवास करत असताना आपल्या मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवावे. दी हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *