August 8, 2026

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशकात गब्बर सिंगचा खुन.

0

नाशिकचा पदभार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारल्यानंतर अंबड मधील युवकाचा विरोळीत पहिला खून झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक येथील अंबड गावातून एका युवकाचे अपहरण करण्यात आले होते. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंबड बस स्टॅन्ड येथून राजा गब्बर सिंग याचे काही गुंडांनी अपहरण केले होते त्याला फोन करून बोलावून घेतले आणि अपहरण करण्याची घटना घडली होती.nnhttps://youtu.be/OYcOztkS_Dw?si=Mvk_PfE0weHfLssynnगब्बर सिंग ला रिक्षात कोंबून नेले होते. राजा गब्बर सिंग यांचे मृतदेह नाशिक येथील विल्होळी परिसरात सापडले आहे. राजा गब्बर सिंग चा खून जुन्या कुरापतीतून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणात दोन आरोपी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा तपासी अंमलदार तपास करीत आहेत दि हिंद न्यूज सतीश रुपये नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *