August 9, 2026

शरद पवारांचा वाढदिवस साजरा.

0

छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळी नऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानाचे वाटप व वात्सल्य वृद्धाश्रम हिरावडी या ठिकाणी असलेल्या वृद्धांना बिस्किटांचे वाटप नाशिक येथे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्या च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे राज्य चे महासचिव ऍड.अलका मोरेपाटील यांनी आयोजन केले .यावेळी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार एडवोकेट अलका मोरेपाटील व महिला शहराध्यक्ष एडवोकेट उषा पगारे, नाशिक जिल्हा सचिव एडवोकेट मनीषा सिल्लोटकर व योगिता खंडीझोड तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र,चे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ऍड.गौरव तिडके नितीन निकम तसेच छावा जनक्रांती संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिकnnhttps://youtu.be/Ryw41HAgC5o?si=FgFhKat9RciQf2c3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *