August 9, 2026

रेकॉर्ड वरचा अट्टल सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात.

0

नाशिक शहरातील सराईत सोनसागळी चोराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केले आहे सदर गुन्हेगार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आली. सराईत संशयित गुन्हेगार महेश जाधव व त्याचा साथीदार एका सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांना दिसला त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार सापळा रचून सदर गुन्हेगारास अटक केली महेश जाधव रेकॉर्डवरील सरीत गुन्हेगार आहे महेश जाधव लाखलगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे संदीप भांड योगीराज गायकवाड देविदास ठाकरे विशाल काठे विशाल देवरे आप्पा पानवळ यांनी महेश चंदू जाधव व 24 राहणार शिर्डी पंपिंग नाशिक रोड भारत उर्फ सोनू मनोहर चावरे वय 31 राहणार लाखलगाव तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक गावठी पद्धतीचे पिस्तोल पाचशे व एक चाकू मिळून आला. या संदर्भात अधिक माहिती युनिटेक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी दिलीnnhttps://youtu.be/vgqxKflWtG8?si=u5U91PQOaN-8JEBGnयुनिट एकच्या पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित गुणाकारांनी 13 सोनसाखळीचे गुन्हे केले असून पोलिसांनी ते उघड केले आहे. संशितांकडून पोलिसांनी 190 g सोन्याचा मुद्द्यामाल बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल असत केला आहे.nnनाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीची कबुली – उपनगर पोलीस ठाणे – 6 गुन्हे , नाशिक रोड पोलीस ठाणे – 2 गुन्हे, म्हसरूळ पोलीस ठाणे – 2 गुन्हे, पंचवटी पोलीस ठाणे – 1 गुन्हा,  मुंबई नाका पोलीस ठाणे – 1 गुन्हा, इंदिरानगर पोलीस ठाणे – 1 गुन्हा .nnदि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *