August 8, 2026

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0

नाशिक (प्रतिनिधी) :  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड  यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुषमा अहिरे ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर सौ प्रियंका मस्कर विशाल मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री डॉ.भागवतजी कराड, आमदार देवयानीताई फरांदे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मणजी सावजी, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, गिरीशजी पालवे, नाना  शिलेदार, सुनील केदार,स्वाती भामरे,वसंत उशीर, योगेश मैंद, विजय बनछोडे,  सागर शेलार, रवींद्र गांगुर्डे,अमोल पाटील,शिवा जाधव,आशिष नहार,प्रवीण भाटे, प्रशांत वाघ,अक्षय गांगुर्डे, विक्रांत गांगुर्डे, गोपी राजपूत,राज चव्हाण,संजना लासुरे, हार्दिका काठे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिंक्य सुहास फरांदे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *