October 6, 2026

Month: December 2023

आयटीआय पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगेश मरकड यांची निवड

प्रमोद रहाणे l नाशिक.nnऔद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक जिल्हा या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत चेअरमनपदी मंगेश...

चंपाषष्ठी निमित्त देवळालीच्या खंडेराव टेकडीवर गुंजला जय मल्हारचा गजर

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्पnnयेळकोट येळकोट जय मल्हार,खंडेराव महाराज कि जयच्या जयघोषात, गोंधळी गीतांच्या गजरात, खोबर,बेल-भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या...

शिगवे बहुला स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन 

देवळाली कॅम्प प्रमोद राहणे :- येथील शिगवे बहुला स्मशानभूमीनजीक सुमारे ९.२० कोटी रु. कामाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते...

एकाच छताखाली २५ विभागांच्या सेवा देणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये १२ सुपरस्पेशालिटी विभाग कार्यान्वित एकाच छताखाली २५ विभागांच्या सेवा देणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल.nnनंदी हिल्स |  प्रतिनिधीnnएसएमबीटी हॉस्पिटलमध्ये...

रेकॉर्ड वरचा अट्टल सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात.

नाशिक शहरातील सराईत सोनसागळी चोराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केले आहे सदर गुन्हेगार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे एक...