August 8, 2026

कांद्याच्या भावात मोठी घसरण

0

कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यानी कांदा पिका साठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे केंद्र सरकार नी कांद्यावर लावलेली निर्यात बंदी त्वरित उठवावी या मागणी साठी सटाणा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती रस्ता रोको करण्यात आल. या रस्ता रोकोत अनेक शेतकरी संघटनांनी तसेच शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदीला आहे. जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस आणि बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव तुकाराम सूर्यवंशी आधीच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *