टेरर फंडिंग प्रकरणी एटीएसने केली अटक
टेरर फंडिंग प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या संशयीताला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आले आहे.nअटक करून सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात हजर करण्यात आले होते. हुजेफ अब्दुल अजीज शेख याला इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करत असल्याच्या आरोपात एटीएसने अटक केली होती .पोलीस तपासात तपासात छोट्या छोट्या स्वरूपात रक्कम फंडिंग केल्याचे उघड झाले आहे 64 हजार रुपयांपर्यंत फंडिंग झाल्याची माहिती सरकारी वकिल अजय मिसर यांनी दिले आहे हाफिजचे एकूण 26 अकाउंट आढळून आले असून त्यातील तेरा अकाउंटची माहिती मिळाली असून तेरा अकाउंट मधील माहिती घेण्याचे काम सुरू आहे एटीएस ने संशयीत आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मागितली होती 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे मात्र पुढील तपासासाठी तपासासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी हाफिजला देण्यात आली आहे.दि हिंद न्यूज सतिश रुपवते नाशिक
