October 7, 2026

2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह

0

2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी आणि यांची बैठक पार पडली. जातीय व धार्मिक साखळदंड तोडीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश करून सर्व जातीय धर्मांना काळाराम मंदिर खुले करून दिले होते दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश मोठ्या उत्साहाने समाज बांधव साजरा करतात या दिनाच्या औचित्य साधून आज काळाराम मंदिर प्रवेश कार्यक्रमासंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत सर्वच आंबेडकरी नेत्यांचा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी तर आभार आदेश पगारे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई ताठे होत्या तर कार्यक्रमास उपस्थित. बाळासाहेब शिंदे अण्णासाहेब कटरे दिपक ननावरे दीपचंद दोंदे कैलास तेलोरे अतुल भावसार सुनील संपत कांबळे आकाश भालेराव आदेश पगारे आशाताई मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *