गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने विविध गुन्ह्यातील फरार असेलेल्या आरोपीना केले जेरबंद.
nnगुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने विविध गुन्ह्यातील फरार असेलेल्या आरोपीना करण्यात आले असून जेरबंद नाशिकच्या पेठ फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली.nप्रेम दयानंद महाले वय वर्ष 22 राहणार मुंज्या बाबा फुलेनगर पंचवटी हेमंत उर्फ सोनू धोंडीराम मोरे वय वर्ष 22 राहणार मुंज्या बाबा पंचवटी नाशिक असे त्याचे नाव आहे.nपंचवटी येथील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 32/2024 भादवी कलम 160,143,147,148,149,323,504,527 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 135 या गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्यांना पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस स्टेशनंच्या ताब्यात देण्यात आले आहे.nnसदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनखली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या कडील असेलेलं अधिकारी यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे
